Village Life & Traditions

  • रहाटमाळ

    फ्रान्सिस दिबेलो सुवार्ता — जानेवारी २००३, पृ. ४६–४७ शेतीवाडीमध्ये एक जुनी विहीर आहे. एखाद्या लेकरवाळ्या मातेने लाडक्या बाळाला सुरक्षितपणे आपल्या पदराखाली लपवावे तसे नेवर, भेंड आणि फणसाच्या झाडांनी ती विहीर आच्छादिलेली आहे. तिला दृष्ट लागू नये म्हणून ती झाडे प्राणपणाने जपतात. खूप वर्षांपूर्वी तिथे एक रहाट होता. त्याचा एखाददुसरा अवशेष आता शिल्लक आहे. डोळ्यांना झापड…